महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ (म.प.वि.मं)

(महाराष्ट्र शासन)

मुखपृष्ठ

बीआयपी 

बातम्या आणि अहवाल

संपर्क

 
Maharashtra Livestock Development Board
श्री. सुनील छत्रपाल केदार पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण विभागांचे विद्यमान कॅबिनेट मंत्री श्री. दत्तात्रय विठोबा भरणे
सार्वजनिक बांधकाम
(सार्वजनिक उपक्रम वगळता),
मृदा व जलसंधारण, वन, पशुसंवर्धन,
दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासन
श्री. जे.पी.गुप्ता
प्रधान सचिव पशुसंवर्धन,दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय
श्री. सचिंद्र प्रताप सिंह
भा.प्र.से
आयुक्त पशुसंवर्धन
डॉ. डी.डी.परकाळे
मुख्य कार्यकारी अधिकारी,
महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ,नागपूर

 

 


ताज्या बातम्या


 

 
      पशुवैद्यकांची प्रतिज्ञा


MLDB

 

पशुवैद्यकीय शास्त्र उपचार पध्दतीच्या व्यवसायामध्ये व्यावसाईक या नात्याने प्रविष्ट झाल्यामुळे , मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, मी माझे शास्त्रीय ज्ञान व कौशल्य यांचा उपयोग पशुधनाच्या स्वास्थाचे रक्षण करणे, आजारी पशुधनास होणा-या यातनांतून वाचविणे, पशुधनाचे जतन करणे तसेच सार्वजनिक आरोग्य वृध्दिंगत करण्याच्या माध्यमातून सदैव समाजाच्या हितासाठीच करेन आणि पशुवैद्यकीय शास्त्रामधे वेळोवेळी होणा-या प्रगतीनुसार माझे ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी निरंतर कार्यरत राहीन.मी माझा पशुवैद्यकीय व्यवसाय अत्यंत सजगपणे तसेच आत्मसन्मानाने कृतीमध्ये आणीन आणि यामध्ये पशुवैद्यकीय व्यवसायातील नीतीमुल्यांची पूर्णपणे जपणूक करीन. माझे व्यावसायिक ज्ञान व तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्याने सुधारणा करण्याची माझी जबाबदारी असून ती मी माझ्या पूर्ण आयुष्यभरासाठी स्विकृत करीत आहे.

 
X
Su Mo Tu We Thu Fr Sa